-
BANAE Progaram
BANAE Progaram
बानाई नागपूर तर्फे आयोजित, मागासवर्गीय कर्मचारी संघटनांची संविधानिक उपयुक्तता या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम दि. ७ मे २०२३ वेळ : २:३० वाजता स्थळ :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन,कॉन्फरन्स हॉल दुसरा माळा, उरुवेला कॉलनी, वर्धा रोड नागपूर