बानाई नागपूर तर्फे वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कार्यक्रम
आज दि. २२ जुलै २०२३ रोजी सायं ५ : ०० वाजता बानाई नागपूर तर्फे वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, कॉन्फरन्स हॉल येथे पार पडला त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे बानाई नागपूर चे अध्यक्ष इंजि. अरविंद गेडाम, डॉ. कुसुमाकर घोरपडे अधिष्ठाता गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज गोंदिया उपस्थित होते. या कार्यक्रमाला लाभलेले वक्ते मा. निर्मल पांडे,इंजि. नितेश कांबळे, मा. चेतन राऊत उपस्थित होते. या कार्यक्रमाला विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. मार्गदर्शन झाल्यानंतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचे सुद्धा निराकरण केले. व हा कर्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला
कार्यक्रमाचे विडीओ पाह्ण्य्कारिता खाली दिलेल्या लिंकला क्लिक करावे.
https://www.youtube.com/watch?v=PdlXSlxiLro
https://www.youtube.com/watch?v=9BAnyh5ksyE