IITS & NITs Admission Process Guidance Program BANAE NAGPUR
दि. १४.०६.२०२४ रोजी IITS & NITs Admission Process Guidance Program घेण्यात आला कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून डॉ. मनोज रामटेके प्रो. व्ही. एन. आय टी, यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. त्या सोबतच प्रो.बी. एस. उमरे, प्रो. विजय बोरघाटे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.