बानाई नागपूर व बहार फाउंडेशन द्वारा आयोजित सिकल सेल व रक्तदान शिबीर

बानाई नागपूर व बहार फाउंडेशन द्वारा आयोजित सिकल सेल व रक्तदान शिबीर

दिनांक रविवार २५ जून २०२३ वेळ सकाळी ९:०० ते दुपारी १:०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, उरुवेला कॉलोनी वर्धा रोड नागपूर येथे घेण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटक इंजि. प्रमोद धनविजय, माजी कार्यकारी अभियंता, एम. एस. इ. बी. , इंजि. अरविंद गेडाम अध्यक्ष बानाई नागपूर, डॉ. बी. एस. गेडाम (एम. एस. आर्थो ) डॉ. सुरेंद्र बोरकर (एम.डी. पॅथॉलॉजि ) इंजि. जयंत इंगळे ( सचिव बानाई ) मा. आयु.प्रशांत नारनवरे, आयुक्त समाज कल्याण विभाग पुणे, मा. आयु. सिद्धार्थ गायकवाड, उपयुक्त समाजकल्याण विभाग नागपूर उपस्थित होते.