बानाई नागपूर सर्वसाधारण सभा दि. २४ -०९-२०२३

 

बानाई नागपूर सर्वसाधारण सभा दि. २४ -०९-२०२३ बानाई नागपूर च्या सर्व साधारण सभेमध्ये दिवंगत नम्रता पाटील स्मृती सुवर्ण पदक २०२३ आयु. मोहिनी नंदकुमार सोनोने  , श्री. शंकरप्रसाद अग्निहोत्री कॉलेज ऑफ इंजिनीअरींग वर्धा यांना देण्यात आला.  दिवंगत इंजि. प्रभाकर जी. गाडेकर स्मृती सुवर्णपदक आयु. जीवक संजय तायडे, के. डी. के. कॉलेज ऑफ इंजिनीअरींग नागपूर यांना प्रदान करण्यात आला दिवंगत इंजी. डी. टी. नागदेवते, स्मृती सुवर्ण पदक आयु. मयंक बंडू मेश्राम, गव्हर्मेन्ट कॉलेज ऑफ इंजिनीअरींग नागपूर यांना प्रदान करण्यात आला.  दिवंगत नामदेवराव बहादुरे स्मृती सुवर्णपदक आयु.ऋतुजा वसंतराव पाटील, प्रो. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनीअरींग बडनेरा अमरावती यांना देण्यात आला दिवंगत सुनीता मिलिंद वासनिक स्मृती सुवर्ण पदक आयु.अनघा देवानंद थूल,  Government Medical College and Hospital Nagpur यांना प्रदान करण्यात आला. तसेच दिवंगत विराज स्मृती शिष्यवृत्ती : प्रबळ सुभाष थूल, मु. पो. गिरोली, ता. देवळी जी. वर्धा  २०२३  करिता निवड करण्यात आली.

ज्या सदस्यांनी या वर्षी वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेली आहेत त्यांचा सत्कार करण्यात येत आहे.  १) इंजी. मधुकर सोनकुसरे स. क्र. १२६ २) इंजी. एन.एस. आठवले स. क्र. १८२ ३) इंजी. बाबुराव बेले स. क्र. २३७ ४) इंजी. टी. एन. आवधरे  स. क्र. ३७७  ५) इंजी. डी. एस. सांगोळे, स. क्र. ३८३ ६) इंजी. सुरेश खोब्रागडे, स. क्र. ६८१  ७) इंजी. अरविंद मेश्राम, स. क्र. ८८४, पदोन्नती प्राप्त अभियंत्यांचा सत्कार    १) स. क्र. 366   इंजी. शैलेष टेंभूणीकर प्रधान मुख्य वन संरक्षक  २) स. क्र. ४८१  इंजी. नीलकमल चौधरी,मुख्य अभियंता ३) स. क्र.४६९ इंजी. ललित खोब्रागडे  सहाय्यक संचालक नगर रचना ४) स. क्र. ६१६   इंजी. विश्वजित मेश्राम,नगर रचनाकार ५) स. क्र. १२४६  इंजी. सुहास खोब्रागडे, कार्यकारी अभियंता  ६) स. क्र. १४५९ इंजी. रवींद्र बोरकर, श्रेष्ठ शिक्षक २०२३

अभियंता पुरस्कार – बानाई दर वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभियंता पुरस्कार वितरीत करीत असते, यावर्षी या पुरस्कार करिता स. क्र. ६४४ शिवराज  के .खोब्रागडे यांची निवड करण्यात आली आहे. करिता अभियंता पुरस्कार देण्यात येत आहे.