वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया विषयक मार्गदर्शन शिबीर
बानाई नागपूर द्वारे वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मार्गदशन शिबीर दि. ११ जून २०२३ वेळ सायं. ६:०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, उरुवेला कॉलोनी, वर्धा रोड नागपूर येथे घेवण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे डॉ. बी. एस. गेडाम , इंजि. अजय सावतकर, उपाध्यक्ष बानाई नागपूर
वक्ते : प्रवीण दिघोरे, प्रो. नितेश कांबळे, तसेच दीपक शिंदे इत्यादीनि उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच या मार्गदर्शन शिबिराला बानाईचे पदाधिकारी व सदस्य सुद्धा उपस्थित होते.https://youtu.be/k-_ZjktgZ_0