डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स नागपूर शाखेची सर्वसाधारण सभा रविवार दिनांक २४ ऑक्टोम्बर २०२१ रोजी सकाळी १०:३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, उरुवेला कॉलनी वर्धा रोड, नागपूर येथे आयोजित केली आहे.