१० वी १२ वी गुणवंत विद्यार्थी सत्कार बानाई नागपूर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स नागपूर
गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ दि. १५ जुन २०२४ सायं. ५ : ०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कॉन्फरन्स हॉल उरुवेला कॉलोनी वर्धा रोड नागपूर येथे पार पडला.