बानाई नागपूर द्वारे आयआयटी व एनआयटी आणि स्टेट अभियांत्रिकी महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया विषयक मार्गदर्शन

अभियांत्रिकी महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन शिबीर 
बानाई नागपूर द्वारे आयआयटी व एनआयटी आणि स्टेट अभियांत्रिकी महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया विषयक मार्गदर्शन शिबीर शनिवार दिनांक २४-०६-२०२३ ला सायंकाळी ५:३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कॉन्फरन्स हॉल उरुवेला कॉलनी वर्धा रोड नागपूर येथे आयोजित केला होता. त्यावेळी डॉ. व्ही. बी. बोरघाटे, व्हीएनआयटी नागपूर, डॉ. बी.एस उमरे व्हीएनआयटी नागपूर, डॉ. मनोज रामटेके व्हीएनआयटी नागपूर, डॉ. रेवतकुमार बोरकर, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, इंजि. नितेश कांबळे, प्रोफेसर अभियांत्रिकी महाविद्यालय, यांनी प्रमुख उपस्थति दर्शविली व मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास २०० ते २५० विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला तसेच इंजि. जोत्सना चव्हाण मॅडम यांनी बानाई नागपूर तर्फे भविष्यात असे कार्यक्रम पुन्हा घेण्यात येईल सांगितले

अभियांत्रिकी महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन शिबीर व्हिडीओ करिता करिता दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.

https://www.youtube.com/watch?v=_IGjrxS2Qkc

https://www.youtube.com/watch?v=ANxGKFOwqUE

https://www.youtube.com/watch?v=McleNWKs4PI

https://www.youtube.com/watch?v=_jdxkoKG0es

https://www.youtube.com/watch?v=XBDdZ6ALcis