Loading Events
  • This event has passed.

बहार फाउंडेशन आणि बानाई नागपूर चे सिकलसेल निदान शिबीर

June 25, 2023 @ 9:00 am - 1:00 pm

बहार फाउंडेशन आणि बानाई नागपूर चे

सिकलसेल निदान शिबीर ………….. 🩸💉🩸स्मृतिशेष. इंजी. राजीव मून स्मृती रक्तदान शिबीर ……!

💉🩸💉🩸🧪🩸💊🩸🔬🩸💉🩸🩸🩸
दिनांक 25 जून २०२३ वेळ:स.९.०० ते दू. १.००
स्थळ : डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, (बानाई सभागृह) , उरुवेला काॅलनी वर्धा रोड नागपूर.
🧪💊🔬💉🩸
सिकलसेल – एक वेदनादायक आजार – उच्चभ्रू वर्गाकडे याने केली डोळेझाक तर , वक्रदृष्टी असे त्याची मध्यमवर्गीय व निम्मस्तरीय कुटुंबीयांकडे जास्त…………! अशा परिस्थितीत त्त्या आजाराकडे दुर्लक्ष व आजाराविषयीचे अज्ञान हा गहन प्रश्न⁉❓ याविषयी मोठ्या प्रमाणात समाजमनात प्रबोधनाने जागा मिळवावी याकरिता आपल्या सेवेत बाहार फाउंडेशन पाचव्या शिबीर प्रसंगी बानाई नागपूर च्या साथीने भक्कमपणे आपल्या सेवेत……
………..

या आजाराचे वेळीच निदान झाले तर पुढील व्यवस्थापन अति जास्त “सुकर आणि सुलभ ” होईल. हा जिवंत अनुभव आपल्या वाट्याला यावा आणि या आजारग्रस्त कुटुंबीयांचे मनोबल प्रचंड उंचावे या हेतूने या कार्यक्रमाचे उदघाटन बानाई नागपूर चे सदस्य आदरणीय आयु. प्रमोदजी धनवीजय (आ.स.क्र.१३९७) से.नि.का.अ., म.रा.वि.म. या जिवंत प्रेरणा – प्रितिका च्या हस्ते आपल्याच बानाई नागपूर सभागृहात ठेऊन औचित्य साधण्याचा प्रयत्न करून समाज मनोबल उत्तुंग शिखरी नेण्यासाठी बहार – बानाई प्रयत्नशिल आहे. अर्थात आपल्या साथ – संगतीने………!
तर निश्चितच आपल्या उपस्थिती ला आपणंच् अनिवार्य करून घेण्याचे निर्देश द्यावे. जेणेकरून आपले ही रक्तदाब – शुगर तपासणी ला चालना मिळेल.. या प्रसंगी रक्त तुटवडा आणि सिकलसेल यांचे आजतागायतचे अनुभवी ॠणानुबंध  पाहू जाता याप्रसंगी ” रक्तदान शिबीर ” आयोजनामुळे रक्तदान संधी ही आपल्या वाट्याला येईल. आपल्या आप्तेष्टांसह आपणं आपला वेळ राखून ठेवावा. ही नम्र विनंती.
🩸💉🩸
काल कथित राजीव मून स्मृती रक्तदान शिबीर समन्वयक ::
समीर रामटेके, ॠषिकेष मून, अभिजीत मेश्राम, शलाका गोडबोले
विनित ::– बानाई कार्यकारिणी , नागपूर — अरविंद गेडाम- अध्यक्ष, अजय सावतकर – उपाध्यक्ष जयंत इंगळे – सचिव, धम्मानंद मनवर- सहसचिव अनुप सांगाडे-कोषाध्यक्ष, निलेश नाखले- आंंतर. तपासणीस. का.सदस्य- अजय पोहेकर, ज्योत्स्ना गवई, पियुष धूळे

June 25, 2023 @ 9:00 am - 1:00 pm