- This event has passed.
BANAE Nagpur Entrepreneurship Program
April 29, 2023 @ 11:00 am - 3:00 pm
बानाई नागपूर चे उद्योजकता क्षेत्रातील ” एक पाऊल पुढे ” च्या पावलावर अधिक एक पाऊल दि. 29 एप्रिल रोजी सकाळी ११.००वाजता बानाई सभागृहात……!
उद्योजकता क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व समूहांमध्ये एकसंघता, समन्वय आणि सुसुत्रता असावी याकरिता बानाई ने पुढाकार घेतला आहे. आणि त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.
एक पाऊल पुढे ” या संकल्पनेच्या सक्षमीकरणासाठी दि. 29 एप्रिल 2023 रोजी सकाळी ११.०० वाजता सुप्रसिद्ध उद्योजक चंद्रकांत सांगलीकर ,पूणे व मान्यवरांचा *सत्कार आणि मार्गदर्शन आयोजित केले आहे. आपल्या उपस्थितीने हा कार्यक्रम यशस्वीतेच्या शिखरावर पोहचेल याची खात्री आहे