Loading Events
  • This event has passed.

MEDICAL Admission Guidance Program

June 11, 2023 @ 6:00 pm - 9:00 pm

वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया विषयक मार्गदर्शन शिबीर
दि. 11/06/2023 रवीवार
वेळ : सायं 6.00 वाजता
स्थळ : डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, उरुवेला काॅलनी, वर्धा रोड नागपूर

बर्याच विद्यार्थ्यांनी वैद्यकीय परिक्षेत ” नीट ” प्रावीण्य प्राप्त केल्यावरही क्षुल्लक चुकांमुळे मनाजोग्या नीट महाविद्यालयात प्रवेश मिळवीणे दुरापास्त होउन बसते. अशा वेळी प्रवेश प्रक्रिया विषयक ज्ञान निष्णात मंडळी कडून मिळविणे आत्यंतिक गरजेचे ठरते.
ती गरज भागविण्यासाठी बानाई नागपूर कार्यकारिणीने विषेश तज्ञ चमूला आमंत्रित केलेलें असून बानाई सांस्कृतिक सभागृहात दुसऱ्या माळ्यावर, निशुल्क मार्गदर्शन दि. ११ जून २०२३,रविवारी सायंकाळी ६.०० वाजता आयोजित केले आहे.
यावेळी ,

अखिल भारतीय वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया
म. रा. वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया
म. रा. डिम्ड प्रवेश प्रक्रिया
परदेशी वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया,
विषयक मार्गदर्शन लाभणार आहे.
तेंंव्हा,,
आपणं आपल्या पाल्यासह या कार्यक्रमात उपस्थित राहून आपल्या पाल्यासह संपुर्ण प्रवेश प्रक्रिया नीटपणे समजून घ्यावी. आणि वर्षभरात केलेल्या प्रचंड मेहनतीवर क्षुल्लक चुकांमुळे पाणी फेरले न जाता, आपला प्रवेश सुकर होईल ही दक्षता घ्यावी.🙏

चला भेटू तर….
.. दिनांक 11 जून 2022 वेळ सायंकाळी 6.00 वाजता.
स्थळ : डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह, उरुवेला काॅलनी, वर्धा रोड, नागपूर

June 11, 2023 @ 6:00 pm - 9:00 pm