-
BANAE Nagpur Entrepreneurship Program
BANAE Nagpur Entrepreneurship Program
बानाई नागपूर चे उद्योजकता क्षेत्रातील " एक पाऊल पुढे " च्या पावलावर अधिक एक पाऊल दि. 29 एप्रिल रोजी सकाळी ११.००वाजता बानाई सभागृहात......! उद्योजकता क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व समूहांमध्ये एकसंघता, समन्वय आणि सुसुत्रता असावी याकरिता बानाई ने पुढाकार घेतला आहे. आणि त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. एक पाऊल पुढे " या संकल्पनेच्या सक्षमीकरणासाठी दि. 29 […]