Felicitation & Career Counselling Program For 10 th & 12 th students

आज दि. 10/07/ 2022 डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजीनिअर्स नागपूर तर्फे 10 वी व 12 वी गुणवंत विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी विद्यार्थ्यांना मा. इंजी. अमित सवई, व मा. प्रा. रजनीकांत बोन्द्रे यांनी मार्गदर्शन केले.