10 व 12 च्या गुणवंत विध्यर्थ्यांचा सत्कार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंजिनिअर असोसिएशन, शाखा नागपूर, (बानाई ), तर्फे विदर्भातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नवीन डिजिटल पद्धतीने बानाई शाखा, नागपूर तर्फ आयोजित करण्यात आला आहे. तेव्हा 10 वी पास विद्यार्थी ज्यांना 90% मार्क मिळाले तसेच, 12वी पास गुणवंत विद्यार्थी ज्यांना 80% मार्क मिळाले अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा ऑनलाईन पद्धतीने डिजिटल सन्मान पत्र (सर्टिफिकेट) देऊन बाणाई तर्फ सत्कार करण्यात येत आहे.

तेव्हा विदर्भातील सर्व शाळा प्रमुख, शिक्षकगन तसेच पालकवर्ग यांना विनंती करण्यात येत आहे की, ज्या विद्यार्थ्यांना 10 वी मध्ये 90% व 12वी मध्ये 80% मिळाले, अशा सर्व विद्यार्थयांची फोटो व मार्कलिस्ट खाली दिलेल्या मोबाईल नंबर वर WhatsApp करावे.

कृपया नोंदणी दिनांक 10/08/20 च्या अगोदर करावी.

ऑनलाईन डिजिटल कार्यक्रम दिनांक 16/08/20 ला वेळ 12.30 ला आयोजित करण्यात येत आहे.

या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण व सर्व विद्यार्थ्यांना डिजिटल सन्मानपत्र त्यांचा पर्सनल मोबाईल नंबर वर पाठवण्यात येईल.